बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

ऍनिमियापासून बचाव करतो जलजीरा, जाणून घ्या याचे फायदे

गर्मीची धमक सुरू झाल्याबरोबर लोक जलजीरा पिणे पसंत करू लागतात. जलजीरा पिण्याचे बरेच फायदे आहे.   
 
असे आहे जलजीरा पिण्याचे फायदे  
 
जलजीरा पिण्यामुळे ऍनिमियाची समस्या दूर होते. जिर्‍यात लोह पदार्थ बर्‍याच प्रमाणात असतात.    म्हणून रोज जलजीर्‍याचे पाणी प्यायले तर रक्ताची कमतरता होत नाही.   
 
जलजीरा पिण्यामुळे वजन कमी होत. जलजीर्‍यात कॅलोरी नसते आणि हे शरीरातील टॉक्सिक पदार्थाला बाहेर काढतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.   
 
जलजीरा गॅसची समस्येपासून देखील सुटकारा मिळवतो. कब्ज्याची समस्या देखील जलजिराच्या पाण्याचे सेवन केल्याने दूर होते.   
 
उन्हाळ्यात डिहाईड्रेशनची देखील समस्या असते. जलजीरा यात देखील फायदेशीर ठरतो. हे पाणी आतड्यांना व्यवस्थित ठेवतो.