बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

फक्त एक चहा आणि चष्म्याला करा बाय बाय, 'मॅजिक टी' र‍ेसिपी

नेहमी असे बघण्यात आले आहे की वयाप्रमाणे नजर कमी होऊ लागते आणि लोक नंबरचा चश्मा लावणे सुरू करतात. वर्तमान काळात वेळेअगोदरच लोकांच्या डोळ्यात बर्‍याच समस्या येऊ लागल्या आहेत. .  
 
याचे कारण असे ही असू शकते की आजच्या तरुणांच्या जीवनशैलीत बदल झाला असावा, कारण वेळेवर झोप न घेणे, उशीरापर्यंत जागणे, झोप न येणे, खाण्यापिण्यात बदल, बर्‍याच वेळेपर्यंत अभ्यास करणे, टीव्ही बघणे, लागोपाठ कॉम्प्युटर बघणे इत्यादींमुळे डोळे कमजोर होऊ लागतात आणि चष्मा लावणे गरजेचे होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगत आहोत ज्याने जर तुम्ही चश्मा लावत असाल तर तो उतरू शकतो.  
 
डोळे आमच्या शरीरातील सर्वात सुंदर आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. डोळ्यांवर जास्त स्ट्रेस दिल्याने आणि प्रदूषण स्तर जास्त असल्याने सर्वजण आजकाल चश्मा लावायला लागले आहेत. जर तुम्ही चष्म्यामुळे परेशान असाल आणि याला काढायचा विचार  करत असाल तर मॅजिक टी नक्की प्रयत्न करू शकता. या मॅजिक टी ला बनवण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीचा वापर करावा लागणार आहे....
 
असे बनवा मॅजिक टी
 
सर्वात आधी पाणी उकळून यात केसर घाला, जेव्हा याला रंग येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करून द्या. या मिश्रणाला एका कपात घाला आणि त्यात गोडवा येण्यासाठी मधाचा वापर करू शकता. रोज रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास केसराचा चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा दिसेल. आणि रोज या चहाचे सेवन केले तर तुमच्या डोळ्याची नजर तेज होईल.