गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2016 (11:21 IST)

आनंद शोधू नका .....निर्माण करा

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे ,
दुस-याच्या नशीबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही ,
आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा...
कारण समर्थ सांगूनच गेलेत.... 
' जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
विचारी मना तूच शोधुनी पाहे '
"आनंद शोधू नका .....निर्माण करा"