बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2016 (11:25 IST)

क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !

आपण मात्र सर्वांचे व्हावे ..!
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !
आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !
नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ..!
।। शुभ सकाळ ।।