- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
पुढारी भाषा
पुढारी (डॉक्टरला) माझी तपासणीची रिपोर्ट माझ्या भाषेत मला समजावून सांगण्याची तसदी घ्या. डॉक्टर- ऐकातर मग, तुमचे ब्लडप्रेशर घोटाळ्याप्रमाणे वाढतेच आहे, तुमच्या लंग्स खोटी आश्वासने देत आहेत आणि हृदय केव्हांही राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.