बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2016 (11:28 IST)

व्हॉट्सअप कॉर्नर : चार शब्द बोलायला वेळ नाही.

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही..आणि
सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये Save आहेत.. पण;
चार शब्द बोलायला वेळ नाही.
•• शुभ प्रभात ••