व्हॉट्सअप कॉर्नर : Rexona आणि Cintholचेे जमले
एका गावात Rexona नावाची सुंदर मुलगी रहात असते,व तिचे प्रेम देखण्या cinthol बरोबर जमते..
Margo व Hamamन ....cinthol चे आई वडील असतात तर Nirma व wheel.. Rexona चे आई बाबा असतात.
Cinthol, आपला "Life Boy" बनणार या कल्पनेने Rexona हरकून गेलेली असती..
501 नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते.
Rexona व Cinthol दोधेही खूप आनंदित होतात व Medimix गावातल्या व Santoor सिनेमा गृहा
समोर असलेल्या " Fair &lovely "उद्यान कार्यालयात विवाह संपन्न होतो...
Lux, Dove, Dettol, Savlon, Tide, Fa, Jo या आपल्या मित्र परिवारास ते दोघेही विवाहास आगत्याने बोलावतात...
नव विवाहित आपल्या स्वप्न नगरीतल्या "PEARS" या बंगल्यात सुखाने वैवाहिक जीवन जगत असतात..
25 वर्षा नंतर त्यांना मुल होते व ते या सगळांयाचे 12 वाजवते.....
त्याचे नाव ठेवलेले असत
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पतंजली