सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

शिट्या झाल्या !

भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत.
म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात.
हीच ५७ मुलं पुढे जाऊन अटल, कलाम, रतन टाटा, मोदी बनतात ! 
उरलेले ९४३, कुकरच्या फक्त ३ शिट्या झाल्या कि गॅस बंद करतात.