सर्वना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आज कोजागिरी पौर्णिमा,
आजचा दिवस तुम्हाला
खूप सुखकारक व आनंदाची
उधळण करणारा जावो हीच सदिच्छा ...
कोजागिरी म्हणजे जागरूकतेचा,
वैभवाचा, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव ...
शीतलता आणि सुंदरता यांच्या शांतिरूपसमन्वयाची अनुभुती ...
कोजागिरीचं जागरण हे जीवनातीलसकारात्
मकतेचे,
सौम्यतेचे सौदर्यनुभवाच्या सजगतेचे कारण बनणे,
हीच या उत्सवाची सार्थकता ...
कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्या रात्री
पूर्ण चंद्राच्या प्रकाशाच्या सानिध्यात
केसर-चारोळ्या मिस्त्रींत दुधाचा आस्वाद घेणे हे स्वप्नवतच असते ...
शुभ सकाळ,
आणि
सर्वना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिकशुभेच्छा