रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

हैपी बर्थ डे.... टुयु

गण्या: शेजारी काय चालू आहे? 
बंड्या: बर्थ डे आहे. 
गण्या: कोणाचा.
बंड्या: टुयु चा.
 
गण्या: टुयु म्हणजे????
बंड्या माहीत नाही.... ऐकायला तर असेच येत आहे.... हैपी बर्थ डे.... टुयु...