मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

स्त्रियांचा ड्रायव्हींग सेन्स

स्त्रियां च्या ड्रायव्हींग सेन्स ला कधीही आव्हान देऊ नका ............
एका अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला :- 
तुम्हाला मी हेडलाईट अॉन करून,   मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता........
स्त्री ड्रायव्हर :- ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स  चालु करुन 'नाही- नाही' म्हणुन म्हटले होते ...........
ड्रायव्हर फिट येउन पडला ना राव ........