मंगळवार, 22 एप्रिल 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकांना बोलण्याचा भान राहत नाही

काही बायकांना बोलताना अगदी भान राहत नाही.
असेच एकदा काही महिला प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी गेल्या.
पाहता-पाहता उषाताई म्हणाल्या,
 "अहो राधाबाई, त्या गेंड्याकडे पाहून आठवण झाली. 
तुमच्या  मिस्टरांची तब्येत कशी आहे आता ! ! ??? "