मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

WhatsApp Joke: हास्यमेव जयते

कुणीतरी योगीला सांगायला हवे.... की त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवले आहे, ‍अनिल कपूरसारखे 24 तासासाठी नव्हे. 
एवढ्या तातडीने कोण निर्णय घेतं?