रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा ती विसरली मेन्यू कार्डचे नाव

मुलांच्या वार्षिक परीक्षेच्या तणावातून आणि नेहमीच्या स्वयंपाकाच्या कटकटीतुन मुक्ती मिळावी म्हणून एक गृहिणी  रेस्टॉरंट मध्ये गेली.
बिचारी मेन्यू कार्ड ला काय म्हणतात ते विसरली आणि तिने वेटरला आवाज दिला
"ये सीलॅबस घेऊन ये रे..."