गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

लग्नाबद्दल अंधश्रद्धा

देशातील सगळ्यात मोठी व पहिली अंधश्रद्धा
लग्न लावून द्या. पोरगं सुधारेल… 
 
आणि दुसरी अंधश्रद्धा.....
लग्न होण्यापूर्वी चांगला वागायचा, लग्नानंतरचं बिघडला.
 
आणि तिसरी अंधश्रद्धा.....
१ मूल होऊदे.
मग जबाबदारी कळेल. 
 
आणि शेवटी.....सगळे म्हणतात
२ लेकराचा बाप झाला तरी अक्कल नाय आली