शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (11:31 IST)

Valentine's Day Joke सफेद गुलाब

बायको  ;- आहो, हे काय सफेद गुलाब ? वेलेनटाईन डे च्या दिवशी "लाल गुलाब देतात ना.??
 
नवरा;- अग आता, प्रेमापेक्षा अधिक "शांतीची आवश्यकता आहे.