छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका
वाळूमध्ये पडलेली साखर मूंगी खावू शकते परंतु हत्ती नाही. म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका. कधी कधी छोटी माणसे सुध्दा मोठी मोठी कामे करून जातात.
कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका . जिंकणारे आपला गोल्ड मेडल सुध्दा मान झुकवूनच घेत असतात ......