गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

ताप झालाय नुसता !!"

एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत होती, 
"गेले 3 महिने माझा मुलगा या whatsapp मुळे शाळेला जाऊ शकला नाही !!"
 
मैत्रीण "ते कसं काय ? "
 
आई "अग काय झालं, ३ महिन्यापूर्वी हा चुकला होता, तेंव्हा पतीने missing म्हणुन फोटो व पत्ता whatsapp वर टाकला ! तेव्हा १५ मिनिटात तो सापडला.
 
मैत्रीण "मग"
 
आई "अग तो मेसेज अजुनही वेगवेगळ्या गृप्समध्ये फिरतो आहे ! तो शाळेला बाहेर पडला की कोणीतरी त्याला पकडतो आणि घरी आणुन सोडतो ! 
ताप झालाय नुसता !!"