बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (15:10 IST)

माणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..

माणूस दिसायला ..
इतका खराब नसतो ..
जितका तो ..
आधार कार्डावर दिसतो,
 
अन् ...
इतका देखणा ही नसतो 
जितका तो 
वोट्सअपच्या डीपी 
मधे दिसतो..
 
माणूस इतका 
वाईट पण नसतो, 
जितका ..
त्याची बायको समजते..
 
अन् ..
इतका चांगला पण नसतो,
जितकी 
त्याची आई समजते..!!
 
पण,
तो नक्की कसा असतो?
हे फक्त त्याच्या ..
मित्रांनाच ठाऊक असते ...