शनिवार, 13 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
शेवटी सासर कोणाचं?
आलिया-कतरिनाची मैत्री तुटण्या मागे रणबीर कपूर?
म्हणून अजय देवगणने त्याचे नाव बदलले
बिग बॉस शो मराठीत चर्चा तर होणारच, प्रोमो जाहीर महेश मांजरेकर होस्ट
'रेड' चित्रपट वेबसाईटवर लीक
प्नांची सुंदर माळ
न संपणारी एखादी स्वप्नांची
सुंदर माळ असावी,
न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ
असावी,
ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर
असावी,
आणि
न मागताही साथ देणारी
तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?
"मी लग्नाचा मटेरियलच नाही" अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’
भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे दिग्दर्शक, अभिनेते आणि दूरदर्शी कथाकार व्ही. शांतराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा होताच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये उत्सुकता वाढली आहे. ज्यांनी सिनेमा हे केवळ मनोरंजन नसून सामाजिक सुधारणा आणि कलात्मक उंची गाठण्याचे साधन बनवले. त्यांच्या जीवनप्रवासाला भव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदीला व्ही. शांतराम यांच्या भूमिकेसाठी निवडल्याचे जाहीर केले होते, ज्याला त्यांच्या करिअरमधील सर्वांत परिवर्तन करणारा रोल म्हटले जात आहे.
प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे
अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता
केरळच्या एर्नाकुलम जिल्हा आणि प्रमुख सत्र न्यायालयाने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मल्याळम सुपरस्टार दिलीपला 2017 मध्ये मल्याळम चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली, शिल्पा शेट्टीने व्यक्त केला आनंद
ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे. शिल्पा शेट्टी आणि सोनू सूद यांनी या निर्णयाचे समर्थन केले आणि भारतातही अशाच प्रकारचे पाऊल उचलण्याची मागणी केली.
New Year 2026 परंपरा, निसर्ग आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेली ही ठिकाणे आहे सकारात्मकतेचा भौगोलिक स्रोत
India Tourism : नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्ष नवीन आशा घेऊन येते. अनेकांना नवीन वर्षात फिरायला जायला आवडते. तसेच भारतात पवित्र आणि आत्म्याला बळकटी देणारी अनेक ठिकाणे आहे. जे परंपरा, निसर्ग आणि आधुनिकतेचे मिश्रण आहे. जिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात नक्कीच करू शकता. आज आपण असे काही ठिकाण पाहणार आहोत जिथे भेट दिल्यानंतर नक्कीच सकारात्मकता येते व मनाला शांतता मिळते तर चला जाणून घेऊ या ठिकाणांबद्दल....
धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली, 200 कोटींचा टप्पा ओलांडला
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित होताच, प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही चित्रपटाचे स्वागत केले आणि हा जबरदस्त प्रतिसाद त्याच्या प्रभावी कलेक्शनमधून दिसून येतो. महत्त्वाचे म्हणजे, "धुरंधर" चित्रपटाच्या ट्रेडिंग वेळेत कोणत्याही प्रकारे मंदावलेला नाही
सिद्धार्थ शुक्ला या कारणासाठी वडिलांच्या पर्समधून पैसे चोरायचे
लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आता या जगात नसतील, पण तो नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहील. 12 डिसेंबर हा त्याचा वाढदिवस आहे. या निमित्ताने सर्वजण त्याला आठवत आहेत. सिद्धार्थ शुक्लाने खूप कमी वेळात मनोरंजन विश्वात एक वेगळे स्थान मिळवले.
धर्मेंद्रची इच्छा अपूर्ण राहिली, हेमा मालिनी यांनी प्रार्थना सभेत गुपित उलगडले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र सनी आणि बॉबी देओल आणि त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनी मुंबईत वेगवेगळे प्रार्थना सभा आयोजित केल्या. कालच, हेमा मालिनी यांनी दिल्लीत त्यांचे पती धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित केली.