गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (15:52 IST)

शेवटी सासर कोणाचं?

सकाळी सकाळी आमच्या शेजारची काकू तिच्या सुनेला झापत होती..
काकू सूनबाईला रागात बोलली:
तू तुझं तोंड बंद कर. हे काही तुझं माहेर नाही, सासर आहे. इथं तुझं नाही माझंच चालेल...
सूनबाई प्रेमाने बोलली: आई! माहेर तर हे तुमचंही नाही..
तुमचंही सासरचं आहे की,
मग तुमचंच कसं चालेल..?
 
सासूबाई अजून शांत आहेत