1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

शुभ दिपावली

एक करंजी..  आनंदाने भरलेली.. 
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. 
एक चकली..  कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू..  ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा..  मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील..  यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण..  समतोल राखणारा..
 
अन् एक मी..  शुभेच्छा देणारी.... 
  
  "तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
   
   |● शुभ दिपावली ●|.
पुढील लेख
‘माधुरी-वय विचारू नका’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित