बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (14:25 IST)

ब्लड बँकेने खुलासा केला...

एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले. 
ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला. 
प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले.
तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की  रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं ?
ब्लड बँकेने खुलासा केला...
" तुम्ही नाही आटवलं, म्हणून त्यानी साठवलं ... "