मैत्री म्हणजे कुंडली न पाहता.... Download Updated: Sat, 2 Feb 2019 (13:06 IST) google-news मैत्री म्हणजे कुंडली न पाहता, ज्योतिषाला न विचारता, किती गुण जमतात याचा विचार न करता, साध्य असाध्य न बघता आजीवन अबाधित राहणारे अतुट बंधन होय...!