तहान लागली आहे का ? Download Updated: Mon, 4 Feb 2019 (10:51 IST) google-news नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो.. नवरा: प्यायला पाणी आण ग? बायको: तहान लागली आहे का ? नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.