RTPCR test करून घ्या लगेच... Download Updated: Wed, 28 Apr 2021 (21:19 IST) google-news गिर्हाईक - इंद्रायणी तांदूळ दाखवता का जरा पुणेरी दुकानदार - हे बघा.. गिर्हा ईक - याला वास नाही येत हो.. पुणेरी दुकानदार - RTPCR test करून घ्या लगेच...