परमार्थातही चातुर्य असावे
“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम" हे नाव काढतो.
हे ऐकून रावण रागावुन त्याला कैद करुन आणायला सांगतो.
तेव्हा बिभिषण सभेमध्ये रावणास म्हणतो की,
“मी दादा आणि वहीनींचे नाव काढतो.!!”
‘रा’ म्हणजे रावण आणि ‘म’ म्हणजे मंदोदरी हे ऐकून रावणाला आनंद होतो.!!
तात्पर्यः “परमार्थातही चातुर्य असावे.!!”