बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल बुधवार ?

भविष्यात होणा-या घटना जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच प्रकार सांगितले आहेत. त्यातलाच एक प्रकार अंक ज्योतिष आहे. अंक ज्योतिषानुसार जाणून घ्या आठवड्यातील बुधवार कसा राहील तुमच्यासाठी.

अंक एक - एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.

 

पुढील पानावर पहा अंक दोन



WD

अंक दोन - प्रवासाचे योग संभवतात. संघटनांमध्ये महत्वाचे कार्ये मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्ययोजनांमध्ये यश मिळेल.

पुढील पानावर पहा अंक तीन


WD

अंक तीन - घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मुर राहील. शत्रू पराभूत होतील.

पुढील पानावर पहा अंक चार


WD

अंक चार- खराखुरा आनंद मिळेल. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.

पुढील पानावर पहा अंक पाच


WD

अंक पाच - व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात उद्भवलेले मतभेद दूर होतील.

पुढील पानावर पहा अंक सहा


WD

अंक सहा- पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल.

पुढील पानावर पहा अंक सात


WD

अंक सात - आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल.

पुढील पानावर पहा अंक आठ


WD

अंक आठ - कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल.

पुढील पानावर पहा अंक नऊ


WD

अंक नऊ - वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील.