गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
शनिवार, 21 मे 2022 (12:56 IST)
संबंधित माहिती
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
उठा उठा चिऊताई
अश्शी सुट्टी सुरेख बाई
आजोळच गाव अजूनही तीतकच सुंदर आहे
टण टण वाजली पुन्हा घंटा शाळेची
उठा उठा चिऊताई
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही
सोनेरी हे दुत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजनुही?
लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या?
बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दुर जाई
भूर भूर, भूर भूर
Kusumagraj
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
AI घेईल का तुमची नोकरी? २०२६ मध्ये काय बदलणार आहे?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा विषय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. तुम्ही विचारता त्याप्रमाणे, AI तुमची नोकरी पूर्णपणे घेणार नाही, पण ती नक्कीच बदलणार आहे. २०२६ पर्यंत AI मुळे काही नोकऱ्या कमी होऊ शकतात, विशेषतः रूटीन आणि एंट्री-लेव्हलच्या, पण त्याचवेळी नवीन संधीही निर्माण होणार आहेत. हे बदल उत्पादकता वाढवतील आणि अर्थव्यवस्थेला चालना देतील, पण शॉर्ट-टर्ममध्ये 'ट्रान्झिशनल फ्रिक्शन' (अस्थिरता) येऊ शकते.
फिश स्पाचे दुष्परिणाम जाणून घ्या
Fish Spa Side Effects :आजच्या काळात, लोक सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारचे सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरतात. सुंदर दिसण्यासाठी लोक विविध प्रकारच्या सौंदर्य उपचारांचाही अवलंब करतात. परफेक्ट लूक मिळवण्यासाठी लोक ब्युटी ट्रीटमेंटवर खूप पैसा खर्च करतात.
साप्ताहिक राशिफल 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025
मेष (21 मार्च - 20 एप्रिल) बजेटवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी टीमवर्क अधिक महत्त्वाचे होईल आणि सहकाऱ्यांसोबत एकत्र काम केल्याने नवीन संधी उपलब्ध होतील. घरी, तुम्हाला वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखावे लागेल. प्रेम जीवन जवळ येईल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रवासादरम्यान किरकोळ अडथळे येऊ शकतात, परंतु लवचिक दृष्टिकोनामुळे गोष्टी सोप्या होतील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये घाई करणे टाळा;
Marathi Mhani मराठी म्हणी व अर्थ
अंथरूण पाहून पाय पसरावे: उत्पन्नानुसार खर्च करावा. आपलेच दात आपलेच ओठ: आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आपल्याच पोळीवर तूप ओढणे: फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे. आयजीच्या जीवावर बायजी उदार: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
Shri Yamuna Aarti श्री यमुना आरती
तुझ्या जलात स्नान जो करतो, त्याचा सर्व पाप नाश होतो । मुक्तीमार्ग त्याला प्राप्त होतो, जय जय जय यमुना महाराणी ॥ २ ॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कोणी चिया सीड्स खाणे टाळावे ?
चिया बियांमध्ये विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असते. जर तुमचे आतडे कमकुवत असतील किंवा तुम्ही पुरेसे पाणी पित नसाल, तर हे फायबर पोटात गॅस, फुगणे आणि जडपणा वाढवू शकते. चिया सीड्स आयबीएस किंवा पचन समस्या असलेल्या महिलांमध्ये लक्षणे वाढवू शकतात.
महिनाभर टिकणारी गोड-आंबट चटणी; हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल
साहित्य- आवळा - २५० ग्रॅम किसलेला गूळ - १५० ग्रॅम मीठ चवीनुसार लाल तिखट - अर्धा चमचा भाजलेले जिरे पूड -अर्धा चमचा बडीशेप पूड -अर्धा चमचा काळे मीठ - १/४ चमचा
ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगसाठी नवीन ब्लड टेस्ट: CANTEL™ आली भारतात!
हैदराबादमधील प्रेसिजनआरएनए बायोटेकने (PrecisionRNA Biotech) भारतात CANTEL™ या नवीन मायक्रोआरएनए (microRNA) आधारित रक्त तपासणीची सुरुवात केली आहे. ही चाचणी स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी एक सोपा आणि अचूक पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
भारतातील पुढचा मोठा टेक ट्रेंड -कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि त्याची एकात्मिकता
भारतातील पुढचा मोठा टेक ट्रेंड: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि त्याची एकात्मिकताभारतातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने विकसित होत आहे, आणि 2025 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा सर्वात मोठा ट्रेंड ठरणार आहे.
हे फेस पॅक प्रदूषणामुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या दूर करतात
प्रदूषणामुळे त्वचेवर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्वचा निस्तेज होऊ शकते, ती खूप कोरडी होऊ शकते आणि मुरुमे देखील होऊ शकतात. तथापि, फेस पॅक प्रदूषणाचे त्वचेवरील परिणाम उलट करण्यास मदत करू शकतात. काही सोप्या घरगुती फेस पॅक लावून त्वचेला प्रदूषणापासून वाचवण्यास मदत करू शकतात.