गुरूवार, 30 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
वेबदुनिया|
शाळा...शाळा...
- सुधाकर रिठे
झाडाखाली भरवू शाळा
नको खडू अन् नको फळा
नको पाटी लिहायल
ा
ND
नकोत पाढे गिरवायला
आनंदाने मारू उड्या
गाण्यांच्याही लावू भेंड्या
जमाडी जंमत गंमत गाणी
म्हणायची मिळून सार्यांनी
असंच रोज जमायचं
शाळा शाळा खेळायचं!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर
सरासरी फळ: मे महिन्याची सुरुवात मेष राशीसाठी मध्यम स्वरूपाची असेल. महत्त्वाच्या कामात टाळाटाळ करणे टाळा, अन्यथा आलेली संधी हातची जाऊ शकते. रोजगाराच्या क्षेत्रात काही चांगल्या संधी मिळतील. प्रगती आणि आव्हाने: दुसऱ्या आठवड्यात कामात काही अडचणी येऊ शकतात, पण मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. महिन्याचा मध्य भाग सुखद असेल, जिथे तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. सावधानता: महिन्याच्या उत्तरार्धात स्पर्धकांशी कडाकड झुंज द्यावी लागेल. आर्थिक अडचणींचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या, शारीरिक आणि मानसिक त्रासाची शक्यता आहे. उपाय: बजरंग बाणचा पाठ करा.
Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते
१. भारतावर (देशावर) होणारा परिणाम भारताची राष्ट्रीय कुंडली वृषभ लग्नावर आधारित आहे; या कुंडलीनुसार, मंगळाचे सध्याचे गोचर बाराव्या (व्यय/हानी) स्थानातून होईल. लष्करी सामर्थ्य आणि सुरक्षा: भारत आपल्या संरक्षण प्रणाली आणि लष्करी क्षमतांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू शकतो. सीमावर्ती भागांमधील दक्षता वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन संरक्षण तंत्रज्ञान किंवा क्षेपणास्त्र चाचण्यांविषयीच्या बातम्या समोर येऊ शकतात. प्रशासकीय कणखरपणा: सरकार धाडसी आणि निर्णायक पावले उचलू शकते. अंतर्गत सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था यांबाबत प्रशासन अधिक सक्रिय आणि कठोर असल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे.
पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!
प्रजनन क्षमता विज्ञानाच्या मते, सुडौल शरीरयष्टी, विशेषतः 'अवरग्लास फिगर', ही स्त्रीच्या सुप्रजनन क्षमेतेचे प्रतीक मानली जाते. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार, ज्या महिलांचे कंबर आणि नितंबांचे गुणोत्तर योग्य असते, त्या प्रजननासाठी अधिक सक्षम असतात, असा संदेश पुरुषांच्या मेंदूला नकळत मिळत असतो. इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी शरीराचा सुडौलपणा हा शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोन्सच्या चांगल्या पातळीचे लक्षण आहे. हे हार्मोन स्त्रीच्या प्रजनन आरोग्यासाठी आणि तारुण्यासाठी जबाबदार असते. अधिक इस्ट्रोजेन असलेल्या महिला पुरुषांना नैसर्गिकरित्या अधिक आकर्षक वाटतात.
Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा
आजचा दिवस आनंदाचा, सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा, कारण आज आहे आमच्या लाडक्या परीचा नामकरण सोहळा! चिमुकल्या पाऊलांनी घराचे गोकुळ करणाऱ्या बालिकेला आयुष्यभर सुख-समृद्धी लाभो.
AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!
आजकाल दुपारच्या वेळी घराच्या भिंती आगीसारख्या तापू लागल्या आहेत. प्रत्येकाला एसी परवडत नाही आणि कुलरही कधीकधी गरम हवा फेकू लागतो. पण काळजी करू नका! विज्ञानाचा आधार आणि आपल्या आजी-आजोबांच्या काळातील काही भन्नाट युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या घराचे तापमान ५°C ते ८°C पर्यंत सहज कमी करू शकता. १. खिडक्यांचा 'स्मार्ट' वापर बहुतेक लोक दुपारी हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवतात, हीच मोठी चूक आहे. काय करावे? सकाळी ९ वाजण्यापूर्वीच खिडक्या आणि जाड पडदे लावून घ्या. यामुळे बाहेरची गरम लू (उष्ण लाट) घरात येणार नाही. कधी उघडाव्यात? सूर्यास्तानंतर, म्हणजेच संध्याकाळी ७ नंतर खिडक्या उघडा जेणेकरून रात्रीची थंड हवा घरात खेळती राहील.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Narasimha Jayanti Naivedya Recipes नृसिंह जयंतीला आवर्जून केले जाणारे सात्त्विक पदार्थ
भगवान नृसिंह हे विष्णूचा अत्यंत उग्र पण भक्ताभिमानी अवतार मानले जातात. त्यांच्या पूजेमध्ये विशेषतः थंडावा देणारे आणि सात्त्विक पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. नृसिंह जयंतीसाठी परंपरेनुसार कोणते नैवेद्य मुख्य मानले आज आपण जाणून घेणार आहोत.
क्षयरोग केवळ फुफ्फुसातच नाही तर डोळ्यांतही होऊ शकतो; या लक्षणांवरून तो ओळखा
क्षयरोग (टीबी) हा एक गंभीर आजार असून तो जागतिक धोका निर्माण करतो. यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. क्षयरोगास कारणीभूत ठरणारे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस' नावाचे जिवाणू प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतात
एनटीपीसीत २५० पदांसाठी भरती, इंजिनीअर तरुणांसाठी मोठी संधी
एनटीपीसी लिमिटेडने २५० असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. बीई/बीटेक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना ₹५५,००० पर्यंत पगार मिळेल.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी दिनचर्येत या ५ गोष्टींचा समावेश करा
मे आणि जून महिन्यातील कडक ऊन केवळ आपल्या शरीरालाच थकवत नाही, तर आपल्या त्वचेवरही विनाशकारी परिणाम करते. सूर्याची हानिकारक अतिनील किरणे आणि वाढते तापमान आपल्या चेहऱ्यावरील ओलावा काढून टाकतात, ज्यामुळे चेहरा कोरडा, निस्तेज आणि काळवंडलेला दिसतो. अनेकदा, उन्हातून परत आल्यानंतर आपला चेहरा लाल होतो आणि त्याला खाज सुटते
हात आणि पाय अचानक थंड पडणे हे एका गंभीर धोक्याचे लक्षण असू शकते, दुर्लक्ष करू नका
लोक अनेकदा हात आणि पाय थंड पडण्याच्या समस्येकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे का की ही स्थिती तुमच्या शरीरात विकसित होत असलेल्या एखाद्या गंभीर आजाराचे प्रारंभिक चेतावणी चिन्ह असू शकते?