संबंधित माहिती
- किचनमधील लाकडी वस्तूंची स्वच्छता
- स्प्राउट्स खाण्याचे फायदे केवळ फायदेच नव्हे तर तोटे देखील आहेत, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत
- Kitchen Hacks: भेसळयुक्त मैदा तुमचे आरोग्य बिघडू शकते, काही मिनिटांत त्यास ओळखा
- फ्रीजमधील खाद्य पदार्थ काढून खाण्यापूर्वी हे नक्की वाचा
- तळल्यानंतर कढईत उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करण्यासाठी या टिप्स अमलात आणा, आरोग्यास हानी पोहोचणार नाही
ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमध्ये काय फरक आहे?
ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस यात काय फरक आहे? खरं तर, ब्राऊन राईस सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. याने त्यातील पोषक घटक संपूर्ण धान्यांसारखेच असतात. पांढर्या तांदळाची साली काढून पॉलिश केलं जातं. तांदूळ मध्ये उपस्थित अनेक पोषक या प्रक्रियेदरम्यान कमी होते.
आपल्या देशात ब्राऊन राईस शिजवण्यासाठी लागणारी वेळ तसंच चवमुळे लोकांना पसंत पडत नाही परंतु याचं जीआई (ग्लाइसेमिक इंडेक्स) कमी असल्यामुळे हे आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. पूर्वी याचा साठा करुन ठेवणे देखील अवघड प्रक्रिया होती मात्र आता बेहतर तकनीकीने तांदुळ जास्त काळ ठेवला जाऊ शकतो.
ब्राऊन राईस खाण्याचे फायदे
- लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतं.
- मधुमेहाचा धोका कमी करतो.
- हाडांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करतं.
- पोटाशी संबंधित विकार रोखण्यास मदत करतं.
- जीआय कमी असल्यामुळे पोटं भरल्यासारखं वाटतं
- जास्त फायबर असल्याने पोट त्वरीत भरतं.
- अँटिऑक्सिडंट्स ताण आणि रोग टाळण्यास मदत करतात.
