सोपे किचन टिप्स :

Cooking Tips in Hindi
Last Modified मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (08:40 IST)
* किशमिश हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यानं जास्त दिवस फ्रेश राहते.


*
गोड धोड करताना जड बूड असलेले भांडे वापरा या मुळे डेजर्ट ची चव वाढेल आणि भान्डे जळणार नाही.

* रात्री राजमा किंवा छोले भिजत घालणे विसरला आहात तर उकळत्या पाण्यात चणे किंवा राजमा भिजत घाला नंतर एका तास नंतर शिजवून घ्या.


* दूध उकळवताना पातेल्यात थोडस पाणी घाला असं केल्यानं तळाशी दूध चिटकणार नाही.


* लसणाला थोडं गरम केल्यावर त्याचे साल लवकर निघतात.


* हिरवे मटार सोलून
पिशवीत घालून फ्रिजर मध्ये ठेवा. मटार ताजे राहतात.

* कडक लिंबाला थोड्यावेळ गरम पाण्यात ठेवल्यावर ते मऊ होत.

* मिरची चे देठ कापून ठेवल्याने मिरची ताजी राहते.


* वरण शिजवताना त्यामध्ये हळद किंवा शेंगदाण्याच्या तेलाच्या काही थेंबा घाला. वरण लवकर शिजेल.


* कणिक मळताना दूध मिसळा पोळी मऊ बनते.


* तिखटात हिंग मिसळा तिखट जास्त काळ टिकते.


* महिन्यातून एकदा मिक्सर मध्ये मीठ घालून फिरवा. ब्लेड ची धार तीक्ष्ण होईल.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

स्मार्ट किचन टिप्स

स्मार्ट किचन टिप्स
काही स्मार्ट किचन टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपले किचन देखील स्मार्ट होईल.

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना  या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना साथीच्या वेळी, घरातून जास्तीत जास्त काम केले जात आहे. कोरोना काळात घरातून कामाची ...

सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात ...

सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात हाडे, जाणून घ्या.
सूर्यप्रकाशाचे फायदे-आयुष्यात सूर्याला खूप महत्त्व असते. सकाळी सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर ...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या  5 टिप्स अवलंबवा
कोरोना काळात घरी राहिल्यावर देखील त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. बऱ्याच लोकांचे असे मत आहे ...

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे खा आणि व्यायाम करा

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे खा आणि व्यायाम करा
शरीरासह डोळ्यांची काळजी काळजी घेणेही आवश्यक आहे. बर्‍याच वेळा योग्य काळजी न घेतल्यामुळे ...