पावसाळ्यात डेटवर जाताना...

Last Modified शुक्रवार, 5 जुलै 2019 (15:25 IST)
पावसाळा हा निसर्गापासून मनुष्यापर्यंत सर्वांनाच नवसंजीवनी देणारा ऋतू आहे. या ऋतूमध्ये ज्याप्रमाणे निसर्ग बहरत, त्याप्रमाणे मानवी प्रेमसंमंधही फुलताना आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. पावसाळ्यातले रोमँटिक वातावरण सगळ्यांनाच प्रेमाची गोड चाहूल देऊन जाते. पण, हा पाऊस कितीही रोमँटिक वाटत असला तरी, तो बेभरवशाचा आहे, त्यामुळे पावसाळ्यात डेटवर जाताना 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या.

कपडे : तुमच्याकडे छत्री किंवा पावसाळी कोट असला तरी, तो तुमचे शंभर टक्के सरक्षण करीलच असे नाही, त्यामुळे पावसाळ्यात डेटवर जाताना सुती कपडे घाला, जेणेकरून ते ओले झाले तरी लवकर कोरडे होतील.

मेकअप : पावसाळ्यात बाहेर जाताना मेकअपची विशेष काळजी घ्यावी. कारण, पाण्याने मेकअप खराब झाला, तर ऐनवेळी पंचाईत होईल. त्यामुळे शक्यतो पासळ्यात डेटवर जाताना वाटरप्रूफ मेकअप करा.

आरोग्य : पावसात भिजण्याचा आनंद प्रत्येकालाच हवाहवासा असतो. मा‍त्र, पावसात भिजल्यानंतर तुम्हाला सर्दी, ताप, येणार नाही ना, याची काळजी घ्या.

स्थळ : पावसाळ्यात डेटवर जाणे म्हणजे, एक पर्वणीच असते. अशावेळी चारभिंतीत वेळ घालवण्यापेक्षा मोकळ्या निसर्गात फिरायला कोणालाही आवडेलच. मात्र, डेटवर जाण्याअगोदर त्या ठिकाणची योग्य माहिती घ्यायला विसरू नका.

वाहन : जर दुचाकीवर फिरायला जाणार असाल, तर जास्त लांब जाणे धोक्याचे ठरू शकते. कारण, रस्ता ओला झाल्याने अपघतांचे प्रमाण वाढते. शिवाय दुचाकी चालवतानाही काळजी घ्या.यावर अधिक वाचा :

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...

वाईल्डलाईफ बायोलॉजीविषयी..

वाईल्डलाईफ बायोलॉजीविषयी..
तुम्हाला प्राणी आवडतात का? ऑस्ट्रेलियातल्या जंगलांना अलीकडेच लागलेल्या आगीत काही लाख ...

देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर, नवनीत राणा यांना ...

देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर, नवनीत राणा यांना पहिल्या पाचमध्ये स्थान
फेम इंडिया मासिक आणि आशिय पोस्ट सर्व्हे यांनी नुकतंच देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर ...

प्रवास: माय-लेकीचा...

प्रवास: माय-लेकीचा...
लहानपणी मराठी परिक्षेत नेहमी निबंध असे 'माझी आई'. तेव्हा वाक्य ठरलेली असत. "माझी आई खूप ...

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....
निसर्गोपचार म्हणजे शरीराला कोणत्या प्रकाराची हानी न होऊ देता औषधोपचार करणे. आजच्या काळात ...

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी
Amazon कंपनीने तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्अये र्धवेळ किंवा पूर्णवेळ ...