संगीता : अय्या... नवीन नेकलेस? कितीला पडला गं? पुजा : 3 दिवसांचा अबोला, 2 दिवस आदळआपट आणि 4 दिवसांचं अळणी जेवण... खेळ खलास...