शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (08:42 IST)

बायकोने वर्तमानपत्रात जाहिरात दिली

नवराच्या निधनानंतर एका बायकोने,
वर्तमानपत्रात जाहिरात दिली 
अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या,
लोकांना,मनापासून धन्यवाद 
from -
शीतल
वयवर्ष -30 
 उंची -5'४''
रंग- गोरा 
मुल-बाळं -नाही