शुक्रवार, 10 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
मंगळवार, 29 जून 2021 (17:10 IST)
संबंधित माहिती
मुळव्याधाच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी हे आसन नियमित करावे
किणी, तासवडे टोल नाक्यांवर दरवाढ
मी आणि ती
युवा अभिनेता उज्ज्वल धनगरचा हार्ट अटॅकने मृत्यू
मेथीदाण्याचे 5 फायदे जाणून घ्या
गॅस बंद करणार
एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी
घरात बसलेली असते
शेजारच्या पागे काकू येऊन तिला विचारतात,
काय ग पुढे काय करणार?
मुलगी: काही नाही,
कुकर च्या तीन शिट्या झाल्यावर
गॅस बंद करणार!!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’
सोनू निगमने आपल्या गाण्याने देशातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर नेहमीच पसरली आहे.सोनू निगमने आपल्या गाण्याने देशातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर नेहमीच पसरली आहे.अनेक भाषांमधून सोनू निगमने पार्श्वगायन केलं आहे. ते सर्वात लाडक्या गायकांपैकी एक आहेत ह्यात काहीच शंका नाही
कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?
चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचा 'कहो ना प्यार है' हा चित्रपट 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशन आणि अमिषा पटेल अभिनीत हा ब्लॉकबस्टर चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू
Bollywood News : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शनचा चित्रपट 'भूत बांगला'चे शूटिंग आता जयपूरमध्ये सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात मुंबईत शूटिंग सुरू केल्यानंतर, टीम आता या हॉरर-कॉमेडीची पुढील कथा पिंक सिटीमध्ये घेऊन पुढे जाईल.
Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या
Munjya 2 Release Date: शरवरी वाघ आणि अभय वर्मा यांचा मुंज्या पार्ट 2 वर्ष 2027 मध्ये 24 डिसेंबर रोजी रिलीज होईल. यावेळी तो ख्रिसमसच्या सणावर प्रदर्शित होणार आहे. म्हणजे सुट्टीची मजा द्विगुणित होणार आहे
बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास
ऋतिक रोशनच्या फॅन गर्ल असणं मला माझ्या फिटनेस प्रवासासाठी प्रेरणा देऊन गेलं!’ - बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या
Bollywood news : अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिकचा जन्म 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांच्या घरी झाला.
Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी
भारतात अशी अनेक प्रसिद्ध आणि अद्वितीय अद्भुत अद्भुत मंदिरे आहे जिथे लोकांची गर्दी असते. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एक मंदिर आहे जिथे भारतमातेची पूजा केली जाते. येत्या काही दिवसांत प्रजासत्ताक दिन येत आहे. तसेच तुम्ही देखील या प्रजासत्ताक दिनाला या मंदिर नक्की भेट देऊ शकतात.
लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक
Hollywood News: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आगीने निवासी भागातही कहर केला आहे. तसेच वणव्याची झळ हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत, प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहे. लॉस एंजेलिस प्रशासनाने संपूर्ण शहरात आणीबाणी लागू केली आहे.
सहारा तीसरे मोठे डेजर्ट अफ्रीका
Foreign Tourism,: जगातील पहिले सर्वात मोठे वाळवंट अंटार्क्टिका, दुसरे आर्क्टिक आणि तिसरे आफ्रिकेचे सहारा वाळवंट आहे. तसेच सहारा वाळवंट हे आफ्रिकन खंडात स्थित जगातील सर्वात उष्ण वाळवंट आहे. सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट असून पूर्वेस नाईल नदीपासून लाल समुद्रापर्यंत सुमारे 3,000 मैल पसरलेले आहे. दक्षिणेस सहारा वाळवंट मोरोक्कोच्या ऍटलस पर्वत आणि भूमध्य समुद्राने वेढलेले आहे.
दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण शेवटची कल्की 2898 एडी मध्ये दिसली होती आणि नंतर 8 सप्टेंबर 2024 रोजी तिच्या मुलीला दुआ पदुकोण सिंगला जन्म दिल्यानंतर तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला. कल्की 2898 AD च्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बरं, असे दिसते आहे की दीपिका आता चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे आणि चाहते याबद्दल खूप उत्सुक आहेत.