करावयाची कृती: प्रथम तेलात कांदा सोनेरी रंगावर परतवून घ्या. त्यात चिकन टाकून 10 मिनिटे शिजवा. नंतर त्यात पाणी, मीठ व मिरे टाकून झाकून ठेवा. 4 कप पाणी उकळवून घ्या. त्यात तांदूळ टाकून पाच मिनिटे शिजवा. नंतर गॅसवरून उतरवून घ्या.
त्यात सॉस, वेलची, गाजर, मनुके, जिरे आणि शिजविलेला तांदूळ टाका. शेवटी सर्व मिश्रण ओव्हनमध्ये 350 डिग्री तापमानावर ठेवून 45 मिनिटे शिजवा. गरमा-गरम पुलाव सर्व्ह करा.