- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - मांसाहारी
मटण-माजीचे दाट सूप
साहित्य : 350 ग्रॅम बोनलेस मटण लहान चौकोनी तुकडे केलेले, 3 मध्यम गाजरे चिरलेली, 3 मध्यम कांदे चिरलेले, 2 काड्या सेलरी चिरलेली, 1/4 बार्ली, 1 मोठा चमचा मीठ, 1/4 छोटा चमचा पांढरी मिरी, 4 कप पाणी. कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये सारे पदार्थ घाला. कुकर बंद करून 8 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर कुकर उघडा व गरम गरम सर्व्ह करा.