1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

शाही ब्रेड

शाही ब्रेड
ND
साहित्य - फ्रेश ब्रेडचे एक पॅकेट, २ अंडी, चवीनुसार मीठ, दिड चमचा मसाला, अर्धा वाटी दुध, चिमुटभर साखर.

कृती - सर्वप्रथम एका वाटीत दूध घेऊन त्यात अंडी फोडून त्यात मीठ, मसाला, चिमुटभर साखर टाकुन ते मिश्रण चांगले एकजीव करावे. हे सगळे ‍‍‍मिश्रण ब्रेडच्या स्लाईसला दोन्ही बाजुला लावुन ब्रेड शॅलो फ्राय करून गरम गरम टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.