1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

स्पायसी फिश

स्पायसी फिश
मासे स्वच्छ करून लहान आकारात तुकडे करून घ्या. मासे मीठ व हळद लावून पाच मिनिट ठेऊन राखा. त्यानंतर मंद आंचेवर ते तेलामध्ये कलचून घ्या. लसूण व हिरवी म‍िरचीचे पेस्ट तयार करून त्याची फोडदेऊन त्यात शिजलेले मासे टाका. मंद आंचेवर ठेवा. चवीनुसार मीठ टाका. डिशमध्ये मासे काढून त्यावर कोथिंबिर टाका.