- लाईफस्टाईल
» - मराठी साहित्य
» - मराठी साहित्य संमेलन-०८
असा असेल उद्घाटन सोहळा
साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम * राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सकाळी १०.३० वाजता सांगलीत हेलिकॉप्टरने आगमन * १०.३० ते १०.३३ गार्ड ऑफ ऑनर * १०.३३ ते ते १०.३७ संमेलनस्थळी आगमन * १०.३९ ते १०.४३ राष्ट्रगीत(जनगणमन) आणि महाराष्ट्र गीत * १०.४३ ते १०.५३ स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे यांचे भाषण * १०.५३ ते १०.५६ संमेलन समितीतर्फे स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रपतींचा सत्कार * १०.५६ ते ११.०१ सांगली-मिरज-कुपवाड महापालिकतर्फे महापौर किशोर जामदार यांच्या हस्ते राष्ट्रपतींना मानपत्र प्रदान * ११.०१ ते ११.०६ जिल्हा परिषदेतफेर् अध्यक्षा कांचन पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपतींना मानपत्र अर्पण * ११.०६ ते ११.११ साहित्य महांडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांचे भाषण * ११.११ ते ११.१६ संमेलनाध्यक्ष मावळते अध्यक्ष अरूण साधू यांचे भाषण आणि नूतन अध्यक्षांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान * ११.१६ ते ११.२१ संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांचे भाषण * ११.२१ ते ११.२६ मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे भाषण * ११.२६ ते ११.३१ राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे भाषण * ११.३१ ते ११.५१ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाषण * ११.५१ ते ११.५४ आभार * ११.५४ ते ११.५६ राष्ट्रपतींच्या हस्ते अपंगास कृत्रिम अवयव प्रदान * ११.५६ ते १२ संमेलनस्थळावरून हेलिपॅडकडे प्रयाण