शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वार्ता|

बीएसई सूचकांक 13,908 (-320)

आज मुबई शेअर बाजार सूचकांक 320 अंशांच्या घसरणीसह 13,908 अंशावर तर राष्ट्रीय शेअर बाजार ‍‍-निफ्टी 94 अंशाच्या घसरणीसह 4084 अंशावर बंद झाला आहे.