सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

शेअर बाजारात सुरुवातीलाच पडझड

मुंबई शेअर बाजारात आज सुरुवातीलाच पडझड दिसून येत आहे. बीएसईचा निर्देशांक 17,004.98 अंशांवर सुरू झाला, परंतु आता तो 16,96 3.45 च्या आसपास आहे.

बुधवारी 16,998.78 अंशांवर बाजार बंद झाला होता. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीतही घसरण दिसून येत असून, निफ्टी 5,043.95 अंशांवर सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच 5050.10 अंशांवर आला आहे. बुधवारी निफ्टी 5054.70 अंशांवर बंद झाला होता.