बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

खजुराचा हलवा रेसिपी

Dates Halwa
साहित्य-
एक कप खजूर 
दीड कप दूध
चार कप तूप
1/4 कप काजू किंवा बदाम
1/4 कप साखर 
1/2 चमचा वेलची पूड 
 
कृती-
सर्वात आधी एका कढईमध्ये तूप गरम करावे. तसेच त्यामध्ये काजू बदाम भाजून घ्यावे. आता हे काजू बदाम एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये खजूर घालावे व दूध घालावे आता हे मिश्रण शिजू द्यावे जोपर्यंत खजूर मऊ होत नाही तोपर्यंत शिजू द्यावे. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि वेलीची पूड घालावी. व परतवून घ्यावे. तसेच आता हा हलवा एक प्लेट मध्ये काढून त्यावर तुपात भाजलेले काजू बदाम घालावे. व सर्व्ह करू शकतात. तर चला तयार आहे आपला खजुराचा हलवा रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik