संबंधित माहिती
- गणपतीला फ्युजन मोदक नैवेद्य देणे योग्य आहे की नाही
- गणपती बाप्पांसाठी प्रसाद रेसिपी पारंपरिक महाराष्ट्रीयन खिरापत
- विघ्नहर्ता, संकटमोचक ओझर येथील श्री विघ्नेश्वर
- विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन गणेश स्थापित करणे का आवश्यक आहे, श्रद्धा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
- उद्या गणपतीला काय नैवेद्य दाखवयाचा? १० दिवसांत बाप्पाला काय- काय अर्पण करावे ?
गणपती बाप्पांसाठी स्वादिष्ट नैवेद्य रेसिपी नारळी भात
साहित्य-
एक वाटी- बासमती तांदूळ
एक वाटी- खवलेलं खोबरं
एक वाटी- गूळ
एक टीस्पून- वेलची पूड
दोन टेबलस्पून- तूप
काजू-बदाम
दोन वाट्या पाणी
कृती-
सर्वात आधी तांदूळ धुऊन ३० मिनिटं भिजत ठेवा. आता तूप गरम करून काजू-बदाम परतून घ्या. त्यात खोबरं आणि गूळ घालून परता. आता भिजवलेले तांदूळ आणि पाणी घालून शिजवा. वेलची पूड मिसळा. तसेच शिजल्यावर तूप घालून नैवेद्यासाठी सजवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
