शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (08:55 IST)

Mango Jelly आंब्याची जेली

Mango
साहित्य- आंबा - 2, फूड कलर - 1 चिमूटभर, काळे मीठ - 1/2 टीस्पून, नारळ - 1 टीस्पून किसलेले, साखर - 1/2 टीस्पून
 
कसे बनवावे-
प्रथम आंबा किसून बाजूला ठेवा.
यानंतर किसलेल्या आंब्यामध्ये मीठ आणि फूड कलर मिसळा आणि काही वेळ उन्हात ठेवा.
आता कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात कैरीचे मिश्रण घालून थोडा वेळ तळून घ्या.
आता साखर आणि किसलेले खोबरे घालून साधारण 2 मिनिटे शिजवा.
2 मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा.
आता या मिश्रणाला मनाप्रमाणे आकार द्या आणि काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा.