मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (12:51 IST)

Janmashtmi Special Mathura Peda मथुराचे पेढे

सामुग्री
मावा- 200 ग्राम
पीठी साखर- 125 ग्राम
तुप- 1 बड़ा चम्मच
दूध- ¼ कप
दूध पावडर- 2 कप
 
कृती- 
. कढईत तुप गरम करुन मंद आचेवर मावा भाजून घ्या.
. मावा ब्राऊन झाल्यावर यात दोन मोठे चमचे दूध मिसळा.
. दूध घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
. मिश्रण थंड होण्यासाठी बाउलमध्ये घ्या.
. यात एक मोठा चमचा साखर घाला.
. मिश्रण कोरडं वाटत असल्यास जरा दूध मिसळून पेढ्याचा आकार द्या.
. पिठी साखरेने पेढे रोल करा.
. आपले मथुराचे पेढे तयार आहे.
. आपण यावर बुरा साखर बुरकु शकता.