बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (15:45 IST)

या रक्षाबंधनला भावाला खाऊ घाला फ्रेश नाराळाचे लाडू

साहित्य- 
- 1 ½ कप किसलेलं नारळ
-1 चमचा तूप
-1 कप दूध
-2 चमचा मावा
-काजू
-बादाम
-खोबरा बुरा
 
कृती- 
नारळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये किसलेलं नारळ मंद आचेवर भाजून घ्या. पॅनमध्ये तूप आणि मावा टाकून वेगळ्याने भाजून घ्या. आता सर्व मिसळून हालवून घ्या. तुपात भाजलेले सुके मेवे यात घालून चांगल्या प्रकारे हालवून घ्या. नंतर हलकं गार झाल्यावर लाडू वळून घ्या. त्यावर खोबरा बुरा घालून सर्व्ह करा.