अननसाचा शिरा
साहित्य-
एक कप रवा
एक कप अननस तुकडे
एक कप साखर
दोन चमचे नारळ किस
दोन चमचे क्रीम
चार थेंब अननस सार
सहा केशर स्ट्रँड
एक वाटी देशी तूप
काजू, बदाम
कृती-
सर्वात आधी कढईमध्ये तूप घालून रवा भाजून घ्यावा. भाजला गेला नंतर त्यामध्ये अननसाचे तुकडे घालावे. व चांगल्याप्रकारे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मलाई घालावी. नंतर त्यामध्ये अननसाचे सार आणि केशर तंतू घालावे. पाच मिनिट नंतर त्यामध्ये नारळाचा किस आणि साखर घालावी. आता यामध्ये थोडे पाणी घालून झाकण ठेवावे. व थोडवलेस शिजू द्यावे. तसेच आता हा शिरा एका प्लेटमध्ये काढून घ्यावा. आता त्यावर काजू, बदाम घालावे. तर चला तयार आहे आपला अननसाचा शिरा रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik