1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (11:10 IST)

गॅस न पेटवता बनवा ब्रेड बॉल्स

साहित्य - 4 स्लाइस ब्रेड, 1 कप साय, अर्धा कप सुकेमेवे, 1 कप किसलेलं नारळ, अर्धा कप पिठी साखर.
 
कृती-  सर्वप्रथम ब्रेडचे कोपरे कापून वेगळे काढून घ्या आणि ब्रेडचे बारीक तुकडे करा. आता एका भांड्यात मलई, सुकेमेवे, नारळ आणि ब्रेडचे तुकडे आणि पिठी साखर घालून चांगल्या प्रकारे मिसळून हलक्या हाताने मळून घ्या. 
याचे लहान-लहान बॉल तयार करा. फ्रीज मध्ये किमान दोन तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवा. नंतर थंड ब्रेड बॉल्स सर्व्ह करा.